Powered By Blogger

Tuesday, February 16, 2010

जगावे मातृभूसाठी
जळावे मातृभूसाठी
लढावे मातृभूसाठी
झिजावे मातृभूसाठी
मरावे मातृभूसाठी

आम्हाला वेड हे एक !

No comments:

Post a Comment